आम्ही दोन दिवसांपूर्वी गोदावरी नदीत गटारीचे पाणी सोडले जाते, तिचे पाणी किती गलिच्छ व अस्वच्छ आहे, जे स्वच्छ करण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना PMO ऑफिस, संकेतस्थळ व FB PAGE द्वारे केली होती, त्यांनी नदी तर स्वच्छ नाही केली, परंतु पूजेवेळी आचमना करिता बिस्लरीचे पाणी मात्र सेवन केले. ( आत्ता त्यांना ते गुरुजींनी दिले की त्यांनी मागवून घेतले हा संशोधनाचा विषय आहे.)
जो व्हिडीओ त्यांच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला तो यशस्वी झाल्याचे दिसते. आमचे संपादक शिरीष प्रभाकर चव्हाण यांच्या निवेदनाची link पुढे देत आहे.
The Sapiens News चा impact ? मोदींनी आचमना करीता सेवन केले बिस्लरीचे पाणी
Vote Here
Recent Posts
मकर संक्रांतीला संगमात पवित्र ‘अमृत स्नान’ (शाही स्नान)
The Sapiens News
January 14, 2025
मिश्र प्रकरणांमध्ये भारतीय शेअर बाजार 1% पेक्षा जास्त घसरला
The Sapiens News
January 13, 2025
सोनमर्ग बोगद्याचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन
The Sapiens News
January 13, 2025
महाकुंभमेळा: जगातील सर्वात मोठा मानवतेचा मेळा
The Sapiens News
January 13, 2025