भारताच्या अग्नि 5 या क्षेपणास्त्राची पहिली उड्डाण चाचणी अर्थात मिशन दिव्यास्त्रची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे.
स्वदेशी तंत्रज्ञानावर अग्नि 5 आधारित असून ते मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हेईकल (MIRV) आहे.
याची माहिती स्वतः मोदी यांनी ट्विट करून दिली.
Proud of our DRDO scientists for Mission Divyastra, the first flight test of indigenously developed Agni-5 missile with Multiple Independently Targetable Re-entry Vehicle (MIRV) technology.