
लासलगाव कोटमगाव येथील कृषी औषधे विक्रीच्या दुकानास आग मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी नाही.
लासलगाव : कोटमगाव रस्त्यावरील योगेश कृषी सेवा केंद्र या मोठ्या कृषी उपयुक्त औषधे, कीटकनाशके व खते विक्री करणाऱ्या दुकानास आज रोजी (रविवारी) दुपारी दीड वाजेच्या