इस्रायलने प्रथमच सी-डोम संरक्षण यंत्रणा तैनात केली, जाणून घ्या काय आहे तीची खासियत आणि ती कशी काम करते.
तेल अवीव : इस्रायलने प्रथमच सी-डोम संरक्षण यंत्रणा तैनात केली आहे. मंगळवारी ही माहिती देताना इस्रायलने सांगितले की, प्रथमच सी-डोम दक्षिणेकडील इलात शहराजवळ तैनात करण्यात