आणखी 10 दिवसांचा वेळ द्या… कंपनी विकण्यासंदर्भात अनिल अंबानींचे आरबीआयला विनंती!
रिलायन्स कॅपिटलची मालमत्ता हिंदुजा समूहाच्या कंपनीकडे हस्तांतरित करण्याची मुदत शुक्रवारपर्यंत होती. देशाच्या मध्यवर्ती बँकेने 17 नोव्हेंबर 2023 रोजी मालमत्ता हस्तांतरित करण्यास मान्यता दिली होती. ही