भारताची तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्यात तीव्र उष्णता अडथळा ठरू शकते, त्यामुळे प्रगतीचा वेग थांबेल.
नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांच्या यादीत भारत सध्या पाचव्या क्रमांकावर आहे. IMF च्या अंदाजानुसार, भारत 2027 पर्यंत पहिल्या तीनमध्ये पोहोचू शकतो. भारताची अर्थव्यवस्था