हत्या की अपघात ? इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचे रविवारी हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले.
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचे रविवारी हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. इराणचे परराष्ट्र मंत्री हुसेन अमीर अब्दुल्लायान यांच्यासह नऊ जण राष्ट्रपतींसोबत हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. सोमवारी