50 हजार कोटी रुपयांच्या 26 नौदल राफेलसाठी भारत-फ्रान्स वाटाघाटी पुढील आठवड्यात सुरू होणार आहेत.
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय नौदलाकडून ही विमाने ताब्यात घेण्याबाबत चर्चा करण्यासाठी फ्रान्सचे एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. संरक्षण