लाच देण्यासाठी पैसे नसल्याने सैनिकांच्या वडिलांनी अंगावरचे कपडे उतरवून प्रतिकात्मक लाच देऊ केली
हा धक्कादायक प्रकार घडला नांदगाव तालुक्यातील बाभूळगाव येथे. येथील रहिवासी अण्णा देवरे यांचा मुलगा भारतीय लष्करात असून त्यांच्या विवाह नोंदणीचा दाखला त्यांना हवा होता त्यांच्याकडे