हा धक्कादायक प्रकार घडला नांदगाव तालुक्यातील बाभूळगाव येथे. येथील रहिवासी अण्णा देवरे यांचा मुलगा भारतीय लष्करात असून त्यांच्या विवाह नोंदणीचा दाखला त्यांना हवा होता त्यांच्याकडे दाखला देण्याच्या बदल्यात त्याच्याच गावाच्या महिला ग्रामसेवकाने लाचेची मागणी केली त्यावर संताप व्यक्त करीत त्यांनी तालुका पंचायत समितीच्या कार्यालयात अर्धनग्न आंदोलन केले त्याची दखल घेत तहसीलदार सुनील सैंदाने यांनी संबंधित प्रकारची चौकशी करण्याचे आदेश दिलेच त्याच बरोबर संबंधित व्यक्तींना दाखला ही तात्काळ दिला.
या प्रकारचे live प्रक्षेपण हे विशाल वडगुळे या इसमाने केले त्यामुळेच तहसीलदार यांच्या पर्यंत हा प्रकार गेला व संबंधितांना तात्काळ दाखला मिळाला.
लाच देण्यासाठी पैसे नसल्याने सैनिकांच्या वडिलांनी अंगावरचे कपडे उतरवून प्रतिकात्मक लाच देऊ केली
Vote Here
Recent Posts
2025 चे पहिले कॅबिनेट शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी समर्पित
The Sapiens News
January 1, 2025
2025: राष्ट्रपती ने नववर्ष की पूर्व संध्या परदेशवासियांना शुभेच्छा
The Sapiens News
December 31, 2024
बीएमसीने बांधकाम साइट्सना 78 स्टॉप-वर्क नोटिसा जारी केल्या, रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम देखील थांबवले
The Sapiens News
December 31, 2024
इस्रोने PSLV-C60 स्पेस डॉकिंग प्रयोग मोहिमेचे 2 मिनिटांचे वेळापत्रक बदलले
The Sapiens News
December 30, 2024