रक्षा खडसे : वयाच्या २३ व्या वर्षी सरपंच होण्यापासून ते मोदी सरकारमध्ये मंत्री होण्यापर्यंतचा प्रवास.
अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीत एनडीएने बहुमताचा आकडा पार केल्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन झाले आहे. 9 जून 2024 रोजी भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय