अरुंधती रॉय यांच्यावर UAPA अंतर्गत कारवाई होणार, काय आहे संपूर्ण प्रकरण?
दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी लेखिका अरुंधती रॉय आणि काश्मीरचे डॉक्टर शेख शौकत हुसेन यांच्यावर बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायद्यानुसार म्हणजेच UAPA अंतर्गत खटला चालवण्यास