23 वर्षीय अग्निवीर अजय सिंग कोण होते, त्यांचा मृत्यू कुठे आणि कसा झाला, त्यांच्या हौतात्म्यावर देशभरात खळबळ का उडाली?
अग्निवीर अजय सिंह : सध्या देशभरात २३ वर्षीय अग्निवीर अजय सिंह यांच्या हौतात्म्याची चर्चा होत आहे. खरे तर, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेत