नाशिक-पुणे नियोजित रेल्वे संदर्भात अमोल कोल्हेच अजित पवारांना आवाहन की खोचकट टोला
त्यांच्याच शब्दात “पुणे – नाशिक रेल्वे प्रकल्पाबाबत आढावा घेतल्याबद्दल उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांचे मनापासून आभार.शिरूर लोकसभा मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून या प्रकल्पाचा मी सातत्यपूर्ण पाठपुरावा