पंतप्रधानांनी पिकांच्या 109 उच्च उत्पन्न देणाऱ्या, हवामानास अनुकूल आणि जैव-मजबूत वाणांचे प्रकाशन केले
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथील इंडिया ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट येथे पिकांच्या 109 उच्च उत्पन्न देणाऱ्या, हवामानास अनुकूल आणि जैवसंवर्धन केलेल्या वाणांचे प्रकाशन