राष्ट्रपती मुर्मू यांनी गुरुवारी निवडक 82 शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2024 प्रदान केले.
गुरुवारी, विज्ञान भवन,भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्ली येथे 82 निवडक पुरस्कार विजेत्यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2024 प्रदान केले. राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराचा उद्देश देशातील शिक्षकांच्या