भारताची स्टार जिम्नॅस्ट आणि ऑलिम्पियन दीपा करमरकर हिने निवृत्तीची घोषणा केली
भारतीय जिम्नॅस्ट दीपा कर्माकरने सोमवारी व्यावसायिक स्पर्धेतून निवृत्ती जाहीर केली. “खूप विचार केल्यानंतर, मी जिम्नॅस्टिकमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय माझ्यासाठी सोपा नव्हता,