महाराष्ट्राला केंद्र सरकारची चौथ्या रेल मार्गिकेला मंजूरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीने भारतीय रेल्वेसाठी अंदाजे ₹7,927 कोटी खर्चाच्या तीन मोठ्या मल्टीट्रॅकिंग प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढवणे,