भारताच्या राष्ट्रपतींनी 2024 साठी अपंग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केले
भारताच्या राष्ट्रपती, श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी आज (3 डिसेंबर 2024) अपंग व्यक्तींच्या आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त 2024 सालासाठी अपंग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केले. यावेळी बोलताना