EPFO ने केंद्रीकृत पेन्शन प्रणाली सुरू केली, 68 लाख सदस्यांना मिळणार लाभ
कामगार मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, EPFO ने देशभरातील त्यांच्या सर्व प्रादेशिक कार्यालयांमध्ये सेंट्रलाइज्ड पेन्शन पेमेंट सिस्टम (CPPS) ची अंमलबजावणी पूर्ण केली आहे, ज्यामुळे 68 लाखांहून अधिक पेन्शनधारकांना