हिंदी महासागर क्षेत्रात मजबूत नौदल ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे: राजनाथ सिंह
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी राष्ट्रीय सुरक्षा वाढवण्यासाठी आणि संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता मिळविण्यासाठी सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. आयएनएस सुरत, आयएनएस निलगिरी आणि आयएनएस वाघशीर