नाशिकच्या के.बी.एच.विद्यालयाचा शासकीय चित्रकला परीक्षेचा १०० टक्के निकाल
-कर्मवीर भाऊसाहेब हिरे विद्यालय गंगापूर रोड नाशिक येथील विद्यार्थ्यांना एलिमेंटरी व इंटरमिजीएट या शासकीय चित्रकला परीक्षेत घवघवीत यश प्राप्त झाले असुन या दोनही परीक्षांचा निकाल