रवंदे सबस्टेशन येथे पाच एम व्हीचे नवीन ट्रान्सफॉर्मर त्वरित बसवावे : प्रवीण शिंदे
दि. 21 जानेवारी रोजी संगमनेर येथे महावितरणचे कार्यकारी अभियंता थोरात यांची प्रत्यक्ष भेट घेऊन शिवसेनेचे संपर्क प्रमुख व सामजिक कार्यकते प्रवीण आप्पासाहेबशिंदे (रवंद, कोपरगाव)