
पंतप्रधान गतिशक्ती अंतर्गत नेटवर्क नियोजन गटाने प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेतला
रस्ते, रेल्वे आणि मेट्रो क्षेत्रातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचे मूल्यांकन करण्यासाठी उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाचे (DPIIT) सहसचिव पंकज कुमार यांच्या नेतृत्वाखाली नेटवर्क प्लॅनिंग