
वक्फ कायदा प्रकरणात उत्तर दाखल करण्यासाठी केंद्राने मागितला सात दिवसांचा वेळ
वक्फ (सुधारणा) कायदा, २०२५ ला आव्हान देणाऱ्या याचिकांना उत्तर देण्यासाठी केंद्राने अधिक वेळ देण्याची विनंती गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने नोंदवली. केंद्र सरकारतर्फे उपस्थित असलेले सॉलिसिटर जनरल