अतिशय उपयुक्त माहिती जी जआपल्याला नक्कीच छान काही शिकवून जाईल
आपण रेमंडचे विजयपथ, गौतम, नवाज सिंघानिया कुटुंबाकडून 3 आवर्जून शिकू शकतो.
१ विजयपथजी (बाप): मुलांना जीही काही संपत्ती द्यायची असेल, तर ती स्वतःच्या मरणोत्तर द्यावी.
२ गौतम (मुलगा): आईवडील हे आपल्या जीवनाचे आधारवड असतात जर ते सुखी नसेल तर आपण व आपले कुटुंब कधीही सुखी होऊ शकत नाही. जो व्यक्ती आपल्या आईविडीलांचा होऊ शकत नाही तो कधीच कुणाचा नसतो.
३ नवाज (सून): जर आपण इतरांविषयी चुकीचे काम करणाऱ्या आपल्या जवळच्या माणसाला प्रतिबंध केला नाही तर तो एक दिवस आपल्याला ही तीच वागणूक देतो. जी त्याने इतरांना दिलेली असते. आईबापाचा घात करणारा बायकोचा ही होऊ शकत नाही.