
वस्त्रोद्योगालासाठी केंद्राने ३१ ऑक्टोबरपर्यंत कापूस आयातीवरील सीमा शुल्क केले माफ
भारताच्या वस्त्रोद्योगासाठी कापसाची उपलब्धता सुधारण्याच्या उद्देशाने, केंद्र सरकारने १ जून २०२६ ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीसाठी कापूस आयातीवरील सर्व सीमा शुल्कातून तात्पुरती सूट जाहीर













