रेमंड ग्रुपचे सीएमडी गौतम सिंघानिया यांनी त्यांच्या संग्रहालयासाठी 142 कार आयात केल्याबद्दल तब्बल 328 कोटी रुपयांचा दंड भरला.
मुंबई: रेमंड ग्रुपचे सीएमडी गौतम सिंघानिया यांनी 142 कार आयात केल्याप्रकरणी डीआरआय प्रकरण निकाली काढण्यासाठी 328 कोटी रुपयांचा दंड भरला आहे. डीआरआयने नवाज मोदी सिंघानिया