The Sapiens News

The Sapiens News

The Sapiens News चा impact ? मोदींनी आचमना करीता सेवन केले बिस्लरीचे पाणी


आम्ही दोन दिवसांपूर्वी गोदावरी नदीत गटारीचे पाणी सोडले जाते, तिचे पाणी किती गलिच्छ व अस्वच्छ आहे, जे स्वच्छ करण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना PMO ऑफिस, संकेतस्थळ व FB PAGE द्वारे केली होती, त्यांनी नदी तर स्वच्छ नाही केली, परंतु पूजेवेळी आचमना करिता बिस्लरीचे पाणी मात्र सेवन केले. ( आत्ता त्यांना ते गुरुजींनी दिले की त्यांनी मागवून घेतले हा संशोधनाचा विषय आहे.)
जो व्हिडीओ त्यांच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला तो यशस्वी झाल्याचे दिसते. आमचे संपादक शिरीष प्रभाकर चव्हाण यांच्या निवेदनाची link पुढे देत आहे.

पूजेवेळी आचमनाचा व्हिडीओ https://youtu.be/Oyb64PrsYKw?si=gTxl5ozlw3S40SoA

आम्ही केलेले निवेदन

Leave a Comment

Vote Here

Loading poll ...
Coming Soon
Do You Like Our Website?
UPSE Coaching

Recent Posts