सातपूर नाशिक : नाशिकच्या सातपूर-अंबड लिंक रोडवरील ज्योती फार्म मागे असलेल्या e bike company व गोडावूनला आज दुपारी 4 वाजेच्या दरम्यान आग लागली.ही ही घटना एवढी गंभीर होती की आगीत लाखों रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
या परिसरात मनसा इलेक्ट्रिक गाडी assembling कारखाना व गोडाऊन आहे. आगीत e bike Jaisi body spare part laptop electric vehicle computer tool kit व इतर साहित्य असे लाखों रुपयाचे नुकसान झाल्याचे समजते. कंपनी मालक बाहेरगावी असल्याने आगीत किती गाड्या जळाल्या याची आकडेवारी मिळू शकला नाही.
दरम्यान, अग्निशमन विभागाच्या 7 गाड्यांनी १२ ते १४ फेऱ्या मारून 2 तासांच्या प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळवले आहे. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही आग short circuit ने लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.