नेदरलँड : हा एक असा देश आहे जेथे इंधन गाड्यांच्यापेक्षा सायकल अधिक आहे खुद्द देशाचे पंतप्रधान हे सायकल वर ऑफिसला जातात. 1960 च्या दशकात येथे पेट्रोल डिझेल गाड्यांची संख्या मोठ्या प्रमाणत वाढली आणि येथील पर्यावरणाला धोका पोहचू लागला. पण येथील जनतेने वा सरकारने ही त्रागा वा आंदोलने न करतात यावर संयुक्त उपाय शोधणे पसंत केले. अतिशय नियोजन पद्धतीने त्यांनी अगदी छोट्या छोट्या गोष्टीत बदल केले जेणे करून सायकलस्वाररांची संख्या वाढावी व लोकांनी कमीत कमी इंधन खर्ची करावे.
त्यातीलच एक अतिशय उत्कृष्ट व वाखाणण्या जागा बदल म्हणजे शहर वा गावात जेथे ही पायऱ्या वा पूल आले तेथे चढण्यासाठी पायऱ्यांच्या बरोबर त्यांनी एक घसरगुंडी सारखा रॅम्प ही बनवला जेही लोक त्या पायऱ्या चालून जातील त्यांना सायकल उचकून नेण्याची अवश्यकत नको पडायला ते सहज सुलभतेणे त्याहून सायकल नऊ शकतील आहेना छान idea असेच काही आपल्याही देशात व्हावे नाही का ?