नाशिक : इंदिरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाथर्डी फाटा येथील सुखदेव नगर भागातील एका अठरा वर्षीय तरुणाने गळफास घेऊन स्वतःचे जीवन संपविल्याची घटना घडली आले.या बाबत संबंधित पोलीस ठाण्यात मृत्यशी नोंद घेण्यात आली आहे.गळफास घेणाऱ्या तरुणाचे नाव दया गोपीनाथ क्षत्रीय रविवारी त्याने राहत्या घरात गळफास घेतला. त्याला कुटुंबीयांनी तात्काळ जवळील सिग्नल हास्पिटल येथे दाखल केले असता. परंतु अखेरीस त्याची प्राणजोत मालवली.
कारणातून आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास कुटूंबियांनी त्यास तात्काळ नजीकच्या सिग्नस हॉस्पिटल येथे दाखल केले होते.
डॉ. पुष्कराज भोळे यांनी त्यास तपासून मृत घोषीत केले. याबाबत डॉ.किरण पाटील यांनी पोलीस माहिती दिली पुढील तपास हवालदार गांगुर्डे करीत आहेत.