बजाज फायनान्स कंपनीचे वसूली अधिकारी प्रशांत बोरसे व इतर कर्मचा-यांनी धमकी दिल्याने माझे पती श्रावण गुरनुले यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांची पत्नी नीता यांनी केला असून याबाबत अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ही घटना त्यांच्या राहत्या घरी सुवास्तु अपार्टमेंटमध्ये वाचमन रूममध्ये एक महिन्यांपूर्वी घडली श्रावण यांनी कपड्याच्या साहाय्याने पंख्यास लटकून आत्महत्या केली होती.
माझ्या पतीने कर्जाच्या हप्त्याच्या तगादयाला कंटाळून आत्महत्या केली : पत्नीची पोलीसात तक्रार
Vote Here
Recent Posts
चेन्नई आयएएफ एअर शो 2024
The Sapiens News
October 6, 2024
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाच्या निदर्शनांदरम्यान इस्लामाबाद, लाहोरमध्ये लष्कर तैनात करण्यात आले
The Sapiens News
October 5, 2024
बोट दुर्घटनेत काँगोमध्ये ७८ जणांचा मृत्यू
The Sapiens News
October 5, 2024
मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय: सरकारचे ३३ निर्णय
The Sapiens News
October 5, 2024