जाहिर निवेदन
नाशिक शहरात पाणी पुरवठा विभागातील विविध ठिकाणी पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य वितरण वाहिन्या तसेच उप वितरण वाहिन्यांची दुरुस्ती तसेच व्हॉलची दुरुस्ती , व्हॉल बदलणे इत्यादी देखभाल दुरुस्तीचे कामे पाणी पुरवठा सुरळीत होणेकामी हाती घेणे आवश्यक आहे. त्यामुळे शनिवार दि. 25/05/2024 रोजी सकाळी 9 वाजेपासुन पुर्ण दिवस व रविवार दि. 26/05/2024 रोजी सकाळचा संपुर्ण नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील पाणी पुरवठा होऊ शकणार नाही याची नागरीकांनी नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे ही विनंती.
सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी पाणी पुरवठा विविध विभागातील खालील प्रमाणे कामे करण्यात येणार आहे.
नाशिक पुर्व विभाग
नाशिक पश्चिम विभाग*
पंचवटी विभाग
नाशिकरोड
सातपुर विभाग
नविन नाशिक
मा.शरद जगताप ( पाटील )