The Sapiens News

दि.सेपियन्स न्युज

The Sapiens News

दि. सेपियन्स न्युज

मालेगाव : पुन्हा गोळीबार यावेळी लक्ष माजी महापौर

मालेगावी दोन दिवसात गोळीबाराच्या दोन घटना घडल्या असून दोनच दिवसांपूर्वी झोडगे येथील पेट्रोल पंपावर गोळीबाराची घटना घडली होती आणि आज मालेगावचे माजी महापौर अब्दुल मलिक यांच्यावर गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेमुले मालेगावात तणावाचे वातावरण असून पोलीसांचा बंदोबस्त अधिक वाढवण्यात आला आहे. यात गोळीबार करणाऱ्या दोन अज्ञात इसमाचा शोध सुरू आहे.
या गोळीबारात मलिक यांना हाताला, पायाला व छातीत अशा तीन गोळ्या लागल्याने ते गंभीर जखमी झाला आहे.