1 मालेगावात अजून किती कट्टेधारी, कुठून येतात ते कट्टे, स्प्ल्यार कोण ?
2 झालेल्या हल्ल्याचे पडसाद पुढे काय होतील, त्यासाठी नक्की काय प्रतिबंधात्मक उपाय योजीले जावे ?
3 हल्ला करणारे व हल्ला झालेले यांची नक्की या पार्श्वभूमी व उद्योग धंदे.
4 मालेगाव अथवा परिसरातच शस्त्र बनविण्याचे उद्योग आहेत का ?
5 येथील गुन्हेगारांचे कनेक्शन UP, पंजाब, बांग्लादेश, पाकिस्तानशी किवा आणखी कोठे आहे का ?
6 चाकू, सुरे, रामपूरी, गुप्ती वरून गुन्हेगार थेट आधुनिक व अद्यावत शस्त्रांकडे कसे पोहचले ?
7 गल्ली बोळात जनसामान्यांनपर्यंत गोळ्यांचे आवाज पोहचू लागते याला जबाबदार नक्की कोण ?
8 या हल्ल्यानंतर काही राजकीय कनेक्शन बाहेर येईल का ?
9 हल्ला झालेल्या नेत्याकडे ही शस्त्रे आहेत का त्याचे वैधानिक प्रमाण काय ?
Vote Here
Recent Posts
भारतीय सांख्यिकी संस्थेने ५९ वा दीक्षांत समारंभ साजरा
The Sapiens News
February 4, 2025
बेटी बचाओ बेटी पढाओची दहा वर्षे: पलामूमध्ये झारखंडचे प्रयत्न
The Sapiens News
February 3, 2025
ट्रम्पचा टॅरिफ जुगार: पुढे ‘वेदना’ आहेत, पण अमेरिकेचे हित सुरक्षित करण्यासाठी ‘किंमत योग्य’ आहे
The Sapiens News
February 2, 2025
भारताने दक्षिण आफ्रिकेला हरवून अंडर-१९ महिला टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद राखले
The Sapiens News
February 2, 2025