The Sapiens News

दि.सेपिअन्स न्युज

The Sapiens News

दि. सेपिअन्स न्युज

दुर्दैवी घटना : शाळेत मुलीचा दुर्दैवी मृत्यू

उपेंद्र नगर सिडको येथे असलेल्या प्रॅक्टिकल स्कूलच्या सहावीत शुकण्याऱ्या दिव्या त्रिपाठी या ११ वर्षीय मुलीचा वर्गात बेंचवर बसलेली असतांना अचानक मृत्यू झाला. दिव्या ही राजलक्ष्मी अपार्टमेंट उंटवाडी येथे राहत होती.