The Sapiens News

दि.सेपिअन्स न्युज

The Sapiens News

दि. सेपिअन्स न्युज

दुर्दैवी घटना : पोलीस कर्मचारी शिंपी यांचा अपघातात मृत्यू

पिंपळनेर, धुळे : साक्री पोलीस स्टेशनला नियुक्तीस असलेले पोलीस शैली गुलाब शिंपी वयवर्ष  ३६, यांचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी (दि.27) अकरा वाजेच्या दरम्यान घडली. रात्रीची ड्युटी संपवून घरी जात असताना आनंदखेडे गावाजवळ हा अपघात झाला. या घटनेने पोलीस दलातून हळहळ वाटली आहे.

Vote Here

[TS_Poll id="1"]
UPSE Coaching

Recent Posts