एका महिलेने प्रेमप्रकरणातून आपल्या हाताच्या नसा कापत सातपूर पोलीस स्टेशन समोर आत्महत्येचा प्रयत्न केला त्या संदर्भातील प्रेस नोट व प्रियकराचे नाव व त्याच्या आईचे नाव देखील प्रेस नोट मध्ये
तिने लिहिल्याचे समजते
सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे
तिचे एका तरुणासोबत प्रेम प्रकरण आहे. तिच्या प्रियकराने प्रेमाचा बनाव करून महिलेकडून 1 लाख रुपये घेतले. त्यामुळे महिलेच्या आई वडिलांनी आणि मुलाने तिच्याशी नाते तोडल्याने महिला प्रियकराच्या घरी राहुलाली. पण प्रियकराच्या आईने महिलेला म्हंटले की तू माझ्या मुलाशी लग्न कर, पण पहिले तुला तुझ्या मुलाला सोडावे लागेल. नंतर प्रियकराकडून मी तुझ्या नावावर घर करतो, मात्र प्रियकराने विवाहितेला सोडून दिले. प्रियकराने सोडल्याने मी आत्महत्या करत आहे, अशी सुसाईड नोट पोलिसांना सापडली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.