The Sapiens News

The Sapiens News

पूजा खेडकर प्रकरण : सनदी अधिकारी खरंच जनतेचे सेवक असतात की राजे ?

दृष्टीदोष आणि मेंटल इलनेस ही दोन कारणे UPSC ला IAS पूजा खेडकर यांनी दिली. एकंदर त्यांचं सर्व प्रकरण पाहता ते खरं असावं ? अर्थात अंतिम निर्णय व चाचणी संबंधित व अधिकृत विभाग घेईलच जर पूजा बाईंनी त्यांना दाद दिली आणि त्या तपासनीस उपस्थित राहिल्या तर ?  

Leave a Comment

Vote Here

Loading poll ...
Coming Soon
Do You Like Our Website?
UPSE Coaching

Recent Posts