• कोणत्याही कर्मचाऱ्याने किमान २५ वर्षे सेवा दिली असेल, तर त्याला निवृत्तीपूर्वीच्या शेवटच्या १२ महिन्यांच्या सरासरी पगाराच्या किमान ५०% रक्कम मिळणार
• निवृतत्तीवेतन धारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला मृत्यूच्या वेळी मिळालेल्या निवृत्ती वेतांच्या ६०% रक्कम मिळते.
• एखादया कर्मचाऱ्यांने दहा वर्षांनी नोकरी सोडली तर कर्मचा-यास १०००० रुपये निवृत्तीवेतन मिळेल.
• कर्मचाऱ्यांना NPS किंवा UPS यापैकी एक पर्याय निवडावा लागेल
• निवृत्तवेतनात सध्या कर्मचाऱ्यांचा १०% वाटा आहे तर केंद्र सरकारचा १४% हिस्सा आहे
• यापुढे आता केंद्र सरकारचा १८% हिस्सा असेल. नवीन योजना १ एप्रिल २०२५ पासून लागू होणार आहे.