नवरात्रोत्सवात सप्तशृंगी देवीचे मंदिर २४ तास खुले राहणार आहे
नवरात्रोत्सवात साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक वणीत येतात. या पार्श्वभूमीवर सप्तशृंगी देवीच्या भक्तांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नवरात्रोत्सवात गडावर