288 जागेसाठी 8000 वर अर्ज
बेरोजगारी
नौकऱ्यातच वा पोलीस भरतीतच नाही. बेरोजगारी राजकारणात ही आहे. 8000 अर्जाचा वा इच्छुकांचा जर विचार केला तर एका जागेसाठी 27 इच्छुक असल्याचे लक्षात येईन.
आत्ता यातून मागारी अर्ज किती होतील, कोणत्या अटी, शर्तींवर, प्रलोभणावर हे तो उमेदवार व अर्ज मागे घ्यायला लावणारा व्यक्तीच जाणो. पण राजकारणातही बेरोजगारी आहे हे 288 जागांसाठी 8000 वर अर्ज आल्याने लक्षात आले ने नक्की.