काळ होता याच राज ठाकरेंच्या पायाशी जनतेने आपला विश्वास ओवाळून टाकला होता. काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेने सारखे पक्ष धास्तावले होते. अगदी त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न होता. एवढी हवा मनसेची होती. प्रत्येक व्यक्ती, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मीडियात राज ठाकरे विषयी कुतूहल होते. परंतु काय कुणास ठावूक असे काही झाले, त्यांना एवढी उतरती कळा लागली की आज त्यांचा एकही आमदार, खासदार नाही, त्यांच्या पुत्रासही त्यांना निवडून आणता आले नाही आणि येवढेच काय पक्षाचे चिन्ह ही जाणे आहे.
यात चूक कुणाची याचे विश्लेषण हे कुणाही पेक्षा अधिक चांगले राज ठाकरेच करू शकतील. नाही ?
Vote Here
Recent Posts
प्रयागराजच्या पवित्र भेटीतील ‘दैवी’ अनुभव पंतप्रधान मोदींनी शेअर केला
The Sapiens News
February 5, 2025
२०२५-२६ चा अर्थसंकल्प: एमएसएमईंना १.५ लाख कोटी रुपयांचे अतिरिक्त कर्ज मिळणार, ५ लाख उद्योजकांना नवीन उपक्रमांचा फायदा
The Sapiens News
February 5, 2025
भारतीय सांख्यिकी संस्थेने ५९ वा दीक्षांत समारंभ साजरा
The Sapiens News
February 4, 2025
बेटी बचाओ बेटी पढाओची दहा वर्षे: पलामूमध्ये झारखंडचे प्रयत्न
The Sapiens News
February 3, 2025