
प्रजासत्ताक दिन २०२५ च्या संचलनात महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या चित्ररथात मातृत्वाची काळजी, जीवनचक्र सातत्य आणि महिला नेतृत्वाचे दर्शन घडवले.
महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या २०२५ च्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात त्यांच्या प्रमुख योजनांच्या जीवनचक्र सातत्य दृष्टिकोनाचे भव्यपणे प्रदर्शन करण्यात आले आणि महिलांच्या नेतृत्वाखालील विकास या थीमवर