
पुढील जागतिक शिखर परिषदेचे आयोजन भारत करणार: पॅरिस एआय अॅक्शन समिटमध्ये पंतप्रधान मोदी
पॅरिसमधील एआय अॅक्शन समिटमध्ये झालेल्या चर्चेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील जागतिक एआय शिखर परिषदेचे आयोजन भारत करणार असल्याची घोषणा केली. पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे