
पाकिस्तान: जाफर एक्सप्रेस ट्रेन ऑपरेशन संपल्याचा सुरक्षा दलांचा दावा, ३४६ ओलिसांची सुटका
बुधवारी संध्याकाळी बोलान जिल्ह्यात जाफर एक्सप्रेस पॅसेंजर ट्रेनवर झालेल्या मोठ्या हल्ल्यानंतर बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) मजीद ब्रिगेडच्या सैनिक आणि पाकिस्तानी लष्करातील संघर्ष अखेर २४ तासांहून