
युक्रेनमधील युद्ध संपवण्याबाबत मंगळवारी पुतिन यांच्याशी बोलणार : ट्रम्प
मॉस्कोमध्ये अमेरिका आणि रशियन अधिकाऱ्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी बोलण्याची आणि युक्रेनमधील युद्ध संपवण्याबाबत चर्चा