
स्टॅच्यू ऑफ युनिटीचे डिझाइन करणारे शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण मिळणार
गेल्या महिन्यात १०० वर्षांचे झालेले आणि स्टॅच्यू ऑफ युनिटीचे डिझाइन करणारे प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांना राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार महाराष्ट्र भूषण मिळणार आहे, अशी