
वक्फ दुरुस्ती विधेयक पूर्वलक्षी प्रभावाने लागू केले जाणार नाही, मतपेढीच्या राजकारणासाठी गैरसमज पसरवले जात आहेत: अमित शहा लोकसभेत
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी वक्फ दुरुस्ती विधेयकाद्वारे सरकार मुस्लिमांच्या धार्मिक वर्तनात हस्तक्षेप करू इच्छित असल्याची विरोधी सदस्यांची टीका फेटाळून लावली आणि सांगितले की